जन्मपत्रिका तयार करून ग्रहस्थितीचे सखोल विश्लेषण व मार्गदर्शन दिले जाते.
धार्मिक व ज्योतिषीय विधी
घर, कार्यालय, दुकान, उद्योग यासाठी शास्त्रोक्त वास्तुशांती.
ग्रहदोष निवारणासाठी विशेष पूजा.
जन्मनक्षत्रानुसार शांती विधी.
घरातील धार्मिक विधी.
संपूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने नवचंडी यज्ञ.
घरगुती, कार्यालयीन व सार्वजनिक पूजा.
प्रत्यक्ष अनुभव
भूमिपूजनापासून गृहप्रवेशापर्यंत, आवश्यकतेनुसार आमचे पुरोहित प्रत्यक्ष जागेवर जाऊन शास्त्रोक्त पद्धतीने पूजा व शांती विधी करतात.