मुख्यपृष्ठ / धार्मिक विधी

शास्त्रोक्त धार्मिक विधी व पूजा

पारंपरिक वैदिक मंत्रोच्चार, शुद्ध संकल्प आणि शास्त्रोक्त पद्धतीने केले जाणारे सर्व धार्मिक अनुष्ठान

वास्तुशांती

नवीन घर, कार्यालय व दुकानासाठी वास्तुदोष निवारक शास्त्रोक्त वास्तुशांती विधी.

नवग्रह शांती

कुंडलीतील अनिष्ट ग्रहांची पीडा शांत करून शुभ फळे मिळवण्यासाठी नवग्रह हवन.

उदक शांती

शुद्धी, आरोग्य व घरात शांती लाभावी यासाठी शास्त्रोक्त उदक शांती विधी.

नक्षत्र शांती

बालकाचा किंवा व्यक्तीचा जन्मदोष व मूल नक्षत्र शांतीसाठी विशेष अनुष्ठान.

नवचंडी महायज्ञ

संकट निवारण, दुर्गा सप्तशती पाठ व पूर्ण आहुतीसह शास्त्रोक्त नवचंडी यज्ञ.

सत्यनारायण महापूजा

कथावाचन, पंचामृत अभिषेक व प्रसाद वाटपासह पारंपरिक श्री सत्यनारायण पूजा.

गृहप्रवेश पूजा

नवीन वास्तूत प्रवेशाच्या वेळी गणेशपूजन, कलश स्थापना व मंगल प्रवेश विधी.

इतर धार्मिक विधी

कालसर्प शांती, महामृत्युंजय जप, रुद्रभिषेक व गरजेनुसार सर्व धार्मिक विधी.

वास्तुशांती पूजेची मांडणी

वास्तुशांती

वास्तुपुरुषाची शास्त्रोक्त पूजा

नवीन घर, कार्यालय अथवा दुकानात प्रवेश करण्यापूर्वी वास्तुपुरुषाची पूजा करून वास्तुदोष निवारण केले जाते, जेणेकरून त्या जागेत सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा नांदते.

हवन विधी — नवग्रह शांती

नवग्रह व नवचंडी

अग्निहोत्रासह विधीपूर्वक हवन

नवग्रह शांती व नवचंडी यज्ञामध्ये पवित्र अग्नीत आहुती देऊन ग्रहदोष निवारण आणि सर्वांगीण कल्याणासाठी शास्त्रोक्त हवन केले जाते.

नवचंडी — पंचकलश रांगोळी सजावट

नवचंडी अनुष्ठान

पंचकलश स्थापना व रांगोळी सजावट

नवचंडी अनुष्ठानात पाच कलशांची शास्त्रोक्त स्थापना, रांगोळी व सुशोभित मांडणी करून संपूर्ण विधी पारंपरिक पद्धतीने पार पाडला जातो.

छायाचित्रे

विधींची काही क्षणचित्रे

घरच्या घरी विधी

आपल्या घरी अथवा कार्यालयात विधी संपन्न करा

होय, आवश्यकतेनुसार आमचे पुरोहित आपल्या घरी किंवा नियोजित स्थळी येऊन संपूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने पूजा, हवन व शांती विधी पार पाडतात. पूजा साहित्य यादीही पुरवली जाते.